There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
StockShastra (Stockशास्त्र)
कशासाठी?
StockShastra (Stockशास्त्र)
Mission : किमान १ कोटी मराठी लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना Profitable ट्रेडर - इन्व्हेस्टर बनवणे !!
ज्याप्रमाणे इतर राज्यातील लोकांना 'श्रीमंत लोक, शेठ लोक' म्हणून ओळखले जाते, तसेच 'शेअर मार्केट मधून भरपूर पैसे कमावणारे' अशी आपल्या मराठी माणसांची ओळख बनवणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून २०१९ पासून कार्यरत !
मार्केट मधून मिळणारा फायदा महत्वाचा आहेच, पण तोट्याची बाजू सुद्धा पारदर्शकपणे समोर ठेवून Flashy आणि Sensational सादरीकरणाच्या जमान्यात, सच्चा आणि Genuine कन्टेन्ट देण्याची जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न म्हणजे Stockशास्त्र with Akshay !
Check out some PREMIUM Content : StockShastra [200+ videos, 400+ stocks]
4,500+
Subscribers
9+
Years of Experience
590+
Learners
200+
Insightful Videos